कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील कलाकार सुमित पुसावळे आणि कोमल मोरे यांनी बाळूमामांच्या पालखी सोहळ्याला हजेरी लावली. पाहूया त्याचे फोटोज! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #balumamachyanavanchangbhal #colorsmarathi